घरव्हिडिओभाजपा आमदाराची कबुली तर मनिषा कायंदेंची तिखट प्रतिक्रिया

भाजपा आमदाराची कबुली तर मनिषा कायंदेंची तिखट प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

‘खरं म्हणजे आमच्या कडे निरमा वॉशिंग पावडर आहे ती गुजरात वरुन येते आमच्याकडे जो माणूस येईल तो स्वच्छ होणार आहे’ असं वक्तव्य भाजपा आमदार रमेश पाटील यांनी केल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया देत भाजपावर टीका केली

- Advertisement -