Monday, March 27, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमोल मिटकरी यांची भाजपावर टीका

अमोल मिटकरी यांची भाजपावर टीका

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते आता भाजपात गेले आहेत ‘आमच्याकडे आल्यावर माणूस स्वच्छ होतो आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे; असं वक्तव्य भाजपा आमदार रमेश पाटील यांनी केल्याने विरोधकांनी टीकेचे आसूड ओढले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली

- Advertisement -