Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसुख हिरेन मृत्यूची चौकशी होऊ दे-अनिल परब

मनसुख हिरेन मृत्यूची चौकशी होऊ दे-अनिल परब

Related Story

- Advertisement -

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षांने सचिन वाझेंवर आरोप केले आहेत. सचिन वाझे यंत्रणेचा भाग आहे. विरोधी पक्षांचा सचिन वाझेंवर इतका राग का हे आम्हाला कळू शकले नाही. या प्रकरणाची योग्य चौकशी होऊ देत, काहीही माहिती नसताना बोलणे योग्य ठरणार नाही, असे वक्तव्य शिवसेने नेते अनिल परब यांनी केले आहे.

- Advertisement -