मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण राज्य सरकारने देऊ केले. मात्र, मनोज जरांगे यांची ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी निकाली निघाली का, याबाबत अद्यापही साशंकता आहे. तेव्हा आता यापुढे मराठा समाज आंदोलनाच्या भूमिकेत उतरून जरांगेच्या पाठीशी कायम राहतो का? पाहूया या व्हिडिओमधून..