घरव्हिडिओ‘सुर सपाटा’ मातीतला खेळ मोठ्या पडद्यावर

‘सुर सपाटा’ मातीतला खेळ मोठ्या पडद्यावर

Related Story

- Advertisement -

लवकरच ‘सूर सपाटा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये मुख्य भूमिकेत आहे तर . प्रविण तरडे, गोविंद नामदेव, वर्षा दांदळे, आनंद इंगळ दिग्दर्शक संजय जाधव, यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश कंठाळे अभिनेते उपेंद्र लमिये आणि टिम सोबत खास गप्पा.  शुटींग दरम्यान घडलेल्या गमतीजमती ऐकूयात.

- Advertisement -