घरव्हिडिओमरिन ड्राईव्हवर शुकशुकाट

मरिन ड्राईव्हवर शुकशुकाट

Related Story

- Advertisement -

मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मरिन ड्राईव्हवर नेहमीच तरुण-तरुणी, पर्यटक, मुंबईकर यांची गर्दी पाहायला मिळायची. पण करोना विषाणूच्या संकटामुळे आता मरिन ड्राईव्हवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

- Advertisement -