घरव्हिडिओमाऊली प्रेक्षकांच्या पसंतीस | ठसकेबाज डॉयलॉग्जची पर्वणी | Public Review

माऊली प्रेक्षकांच्या पसंतीस | ठसकेबाज डॉयलॉग्जची पर्वणी | Public Review

Related Story

- Advertisement -
लय भारीच्या यशानंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखचा ‘माऊली’ चित्रपट आज प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांच्या मनाला रितेशचा माउली चांगलाच भावलाय. रितेश देशमुखचा वर्दीतला अवतार म्हणजेच सर्जेराव देशमुखचे डॉयलॉग लोकांना तोंडपाठ झालेत. ‘माझी पंढरीची माय’, ‘धुवून टाक’ ही गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावत आहेत. चला तर मग पाहुयात चाहते माऊली बद्दल काय म्हणतायत…
- Advertisement -