घरव्हिडिओशरद पवारांमुळे समोरच्याची झोप उडाली, शिंदेंचा ठाकरेंना टोला

शरद पवारांमुळे समोरच्याची झोप उडाली, शिंदेंचा ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या निवडणुका आज (20 ऑक्टोबर) पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकांमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल एकत्रित लढणार आहे. यावेळी 19 ऑक्टोबरला स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध राजकीय मंडळी देखील यावेळी उपस्थित होती. कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

- Advertisement -