Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारताच्या ताफ्यात 220 हेलिकॉप्टर्स

भारताच्या ताफ्यात 220 हेलिकॉप्टर्स

Related Story

- Advertisement -

भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचा हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. एमआय १७ हेलीकॉप्टरने प्रवास करताना अपघात झाला. रशियाकडून खरेदी केलेल्या एमआई १७ वी ५ हे हेलीकॉप्टरमध्ये हवेतूनच जमिनीवर असलेल्या शत्रूला निशाण करुन हल्ला करण्याची क्षमता आहे. देशात आपत्कालीन घटना घडल्यावर भारतीय वायुसेना याचा उपयोग करतात. मात्र यापूर्वीही Mi-17 हेलिकॉप्टरचा अनेक हल्ल्यात वापर करण्यात आलाय

- Advertisement -