घरव्हिडिओ'वर्तमानपत्रांना समाजात अनन्यसाधारण महत्त्व'

‘वर्तमानपत्रांना समाजात अनन्यसाधारण महत्त्व’

Related Story

- Advertisement -

‘आपलं महानगर’ या प्रथितयश वृत्तपत्राच्या ठाणे आवृत्तीचा प्रकाशन सोहळा नुकताच ठाण्यात मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यामध्ये ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आपलं महानगर’च्या कामाचं कौतुक करतानाच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

- Advertisement -