घरव्हिडिओमहिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार - आदिती तटकरे

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार – आदिती तटकरे

Related Story

- Advertisement -

“पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवून आणि ती जिंकून आम्ही नवखे आमदार विधानसभेत आलेलो आहोत. जबाबदारी मोठी आहे. ती मेहनतीने पेलण्याचा आम्ही प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांनी व्यक्त केली. महिलांचे प्रश्न हाताळण्यासाठी विधानसभेतील सर्वपक्षीय महिला आमदारांना एकत्र करुन काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

- Advertisement -