घरव्हिडिओआशिष शेलार यांची पोलिसांसाठी मागणी

आशिष शेलार यांची पोलिसांसाठी मागणी

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचे काम करणाऱ्या पोलिसांचे पगार कपात केले जाणार नाही, असे शासनाने जाहीर केले असले तरी अद्याप पोलिसांचे पगार झालेले नाहीत. ट्रेजरीकडे आलेली पे बिलं २५ टक्के कपात करुन आल्याने पगार कपात करून जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, पोलिसांना पूर्ण पगार द्यावा, अशी मागणी भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

- Advertisement -