Saturday, June 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपने ऐतिहासिक विजय मिळवून मविआला चपराक दिली

भाजपने ऐतिहासिक विजय मिळवून मविआला चपराक दिली

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे भाजपला राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही यश मिळालं. आणि दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची प्रकृती बारी नसून सुद्धा त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. पण त्यातही विरोधी पक्षांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपने ऐतिहासिक विजय मिळवून विरोधकांना चपराक दिली असं भाजपचे आमदार राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Due to the strategy of Leader of Opposition Devendra Fadnavis, BJP got success in Legislative Council elections as well as Rajya Sabha. And the BJP candidate won both the elections. Although Laxman Jagtap and Mukta Tilak were not in good health, they exercised their voting right. But even in that, the opposition parties tried to do politics. However, BJP MLA Ram Shinde told the media that the BJP had given a slap in the face to the opposition with its historic victory.

- Advertisement -