घरव्हिडिओकुलगुरु गेले दोन महिने सुट्टीवर कसे?

कुलगुरु गेले दोन महिने सुट्टीवर कसे?

Related Story

- Advertisement -

काही लोकांना शांततेत आंदोलन केलेलं आवडत नाही का? पोलीस उपस्थित असूनही ही घटना घडते कशी? कुलगुरु दोन महिने कुलगूर सुट्टीवर कसे? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -