घरव्हिडिओविजयानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

विजयानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडी सरकारचे १६ मत फोडण्यात भाजपला यश आलं आहे. मतदारांनी मतदान करुन निवडल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले आहेत.

- Advertisement -