घरव्हिडिओमुंबईकरांचा मेट्रोप्रवास सुखकर होणार - एसआरव्ही श्रीनिवासन

मुंबईकरांचा मेट्रोप्रवास सुखकर होणार – एसआरव्ही श्रीनिवासन

Related Story

- Advertisement -

एमएमआरडीएचे आयुक्त एस आर व्ही श्रीनिवासन यांनी मुंबई मेट्रो ७चा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेसाठी तयार असल्याची माहिती दिली. या मेट्रोची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मेट्रो ७साठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. यामुळे आता मेट्रो धावण्यासाठी सज्ज आहे. एमएमआरडीएसाठी हे वर्ष प्रकल्प पूर्णत्वास नेणारे आहे. येत्या दोन-तीन वर्षांमध्ये एमएमआरडीएचे सर्व मेट्रो प्रकल्प पूर्ण होतील, असा विश्वास श्रीनिवासन यांनी व्यक्त केला.

- Advertisement -