Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवी मुंबईत रुग्णांच्या जीवाशी हेळसांड

नवी मुंबईत रुग्णांच्या जीवाशी हेळसांड

Related Story

- Advertisement -

नवी मुंबई ऐरोली सेक्टर-२ येथील मोदी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड करण्याचा प्रकार उघडकीस आला हॉस्पिटलमध्ये नवीन पेशंट दाखल करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे येत्या ४८ तासात योग्य ते स्पष्टीकरण न दिल्यास कडक कारवाई करण्याची नोटीसही देण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास मनसे आयुक्तांच्या केबिन बाहेर धरणे आंदोलन करु असा इशारा मनसे नेते गजानन काळे यांनी दिला आहे

- Advertisement -