घरव्हिडिओपोटनिवडणुकीत मनसेचा पाठिंबा का घेतला?; फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

पोटनिवडणुकीत मनसेचा पाठिंबा का घेतला?; फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक मविआ तसेच भाजपासाठी प्रतिष्ठेची ठरलीये. दोन्ही ठिकाणी तिरंगी लढत रंगणार असल्याने रिंगणात उभे असलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी असो किंवा भाजपा शक्तिप्रदर्शन करतेय. मात्र तीन पक्ष समोर असल्याने भाजपाला ही निवडणूक जड जाणार का? असे सवाल उपस्थित केले जात असताना मनसे भाजपाच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे.

- Advertisement -