घरव्हिडिओराज ठाकरे यांनी काढले इंदिरा गांधींचे व्यंगचित्र

राज ठाकरे यांनी काढले इंदिरा गांधींचे व्यंगचित्र

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या ५० वर्षांच्या कारकीर्दीचा विशेष गौरव सोहळा शिवाजी पार्क येथील सावरकर सभागृहात पार पडला. त्यावेळी राज ठाकरे यांनी इंदिरा गांधीं यांचे व्यंगचित्र काढले.

- Advertisement -