घरव्हिडिओमनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड; संदीप देशपांडेंना घेतले ताब्यात

मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड; संदीप देशपांडेंना घेतले ताब्यात

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज, गुरुवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी त्यांना ईडीने नोटीस बजावली होती. मात्र त्यांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -