घरव्हिडिओघुसखोरांविरुद्ध मनसेचा मोर्चा, हा आहे मार्ग

घुसखोरांविरुद्ध मनसेचा मोर्चा, हा आहे मार्ग

Related Story

- Advertisement -

पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मनसेच्या मोर्चाचा मार्ग अखेर ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोर्चाला परवानगी देण्यावरून विलंब होत होता. मनसेने परवानगीसाठी जो मार्ग पोलिसांना दिला होता त्या मार्गाला पोलिसांनी परवानगी नाकारत गिरगाव ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढला जाणार आहे. पण, या नाकारलेल्या परवानगीवर मनसेकडून प्रश्न उपस्थित केला गेला आहे. शिवसेनेने घाबरुन ही परवानगी नाकारली असल्याचा आरोप मनसे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.

- Advertisement -