घरव्हिडिओमनसेचा मोर्चा एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये

मनसेचा मोर्चा एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये

Related Story

- Advertisement -

मनसेने बीकेसीमधील एशियन हार्य हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या रुग्णांच्या लुटप्रकरणी तेथील व्यवस्थापनाला चांगला हिसका दाखवला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने एका रुग्णाला साडेबारा लाख रुपयांचे ट्रीटमेंट पॅकेज सांगितले अशून यामध्ये बायपास सर्जरी, डॉक्टर चार्जेस, तीन दिवस आयसीयू वैगरे पाच दिवसाचे शेड्युल देण्यात आले. मात्र नंतर त्या रुग्णाकडू अतिरिक्त फी आकारली जाऊ लागली. याबाबत उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे, अजित नाईक यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रशासनाला खड्या शब्दात जाब विचारला.

- Advertisement -