घरव्हिडिओराज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबद्दल प्रतिक्रिया

राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबद्दल प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक संघटनात्मक तसेच राजकीय आहे.

- Advertisement -