घरव्हिडिओमनसे पालिका निवडणुका स्वबळावर लढणार

मनसे पालिका निवडणुका स्वबळावर लढणार

Related Story

- Advertisement -

राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित केलं. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा युतीच्या चर्चेत पडू नका असे आदेश दिले.

- Advertisement -