घरव्हिडिओमोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना डिवचलं

मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना डिवचलं

Related Story

- Advertisement -

मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना डिवचलं आहे. संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली. हर्बल वनस्पती आणि बारामतीच्या वनस्पतीनं त्यांच संतुलन बिघडलं, असं देखील म्हटलं आहे.

- Advertisement -