घरव्हिडिओमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची खरमरीत टीका

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची खरमरीत टीका

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र बाबत केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाजप खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंडमधील भक्तिमार्ग या ठिकाणी असलेल्या कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यावर टीका केली. पियूष गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला.

- Advertisement -