घरव्हिडिओमनी लाँड्रिंगप्रकरणी नोरा, जॅकलीनची चौकशी

मनी लाँड्रिंगप्रकरणी नोरा, जॅकलीनची चौकशी

Related Story

- Advertisement -

राज्यभरात ईडीचे धाड सत्र सुरु असताना आता बॉलिवूड कलाकारही ईडीच्या रडारवर आले आहेत. सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणी आज अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीने समन्स जारी केला होता. या समन्सनंतर नोरा फतेही इडीच्या कार्यालयात दाखल झाली होती. जवळपास ४ तास तिची ईडीने चौकशी केली. तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीने दुसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. एकूणच हे प्रकरण काय आहे. आणि यात अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिसचे नाव का घेतले जातेय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ.

- Advertisement -