घरव्हिडिओनाशिक दुर्घटनेनंतर घेण्यात येते अधिक काळजी

नाशिक दुर्घटनेनंतर घेण्यात येते अधिक काळजी

Related Story

- Advertisement -

“नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर आता सर्वत्र रुग्णालयामध्ये अधिक काळजी घेतली जात आहे. तसेच या दुर्घटनेनंतर आता ऑक्सिजन टँकरजवळ कोणालाही जाण्यास परवानगी नसल्याचे आदेश देखील काढण्यात आले आहेत”,अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -