घरव्हिडिओ'ला लोका मारिया' रेस्टॉरंटमध्ये मौनी रॉय दिसली

‘ला लोका मारिया’ रेस्टॉरंटमध्ये मौनी रॉय दिसली

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय बांद्रा येथील ‘ला लोका मारिया’ रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत दिसली. यावेळी मौनीने पिंक रंगाचा शॉर्ट टाईट ड्रेस घातला होता. तसेच तिने तिच्या बेस्ट फिमेल फ्रेंड सोबत वेगवेगळ्या अंदाजात फोटो देखील काढले.

- Advertisement -