घरव्हिडिओजेव्हा लांडगे ठरतात कोल्ह्यांवर वरचढ..

जेव्हा लांडगे ठरतात कोल्ह्यांवर वरचढ..

Related Story

- Advertisement -

विजय केंकरे दिग्दर्शित Mr and Mrs लांडगे हे कॉमेडी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकताच या नाटकाचा 25 वा प्रयोग पार पडला. नाटकात सुशांत शेलार, भूषण कडू, परी तेलंग मुख्य भूमिकेत आहेत.

- Advertisement -