घरव्हिडिओनेटफ्लिक्सवर 'मिसेस सिरीअल किलर'चा थरार!

नेटफ्लिक्सवर ‘मिसेस सिरीअल किलर’चा थरार!

Related Story

- Advertisement -

नेटफ्लिक्सवर मिसेस सिरीअल किलर हा गूढपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेता मनोज वाजपायी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना किती भावतो हे काही दिवसांत समजेल. मात्र हत्या, गूढ, रहस्य, गुंतागुंत यांनी परिपूर्ण अशा या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांनी खुपच पसंत केला होता. सध्या लॉकडाऊनच्या काळात ओटीटीवर मनोरंजन शोधणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट चांगला ब्रेक ठरू शकतो.

- Advertisement -