घरव्हिडिओआदित्य कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत

आदित्य कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत

Related Story

- Advertisement -

आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या ‘गुमराह’ या आगामी मर्डर मिस्ट्री चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर 23 मार्च 2023 रोजी प्रदर्शित झाला. अनेक ट्विस्टने भरलेला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात आदित्य कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे, तर मृणाल ठाकूर एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

- Advertisement -