घरव्हिडिओराज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय ?

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय ?

Related Story

- Advertisement -

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे.

- Advertisement -