घरव्हिडिओमुंबईत सेक्स टूरिझम रॅकेटचा भांडाफोड

मुंबईत सेक्स टूरिझम रॅकेटचा भांडाफोड

Related Story

- Advertisement -

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपींनी आता मुंबई पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने रॅकेट चालवण्याचा एक नवा प्रकार शोधून काढला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत सेक्स टुरिझम नावाचे एक नवे सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत दोन दलालांना अटक करत दोन मुलींची सुटका केली. मुंबईहून गोव्याला रवाना होत असतानाच गुन्हे शाखेचने सापळा रचून दोन महिला दलालांना विमानतळाजवळ अटक केली. परंतु हे सेक्स टुरिझम रॅकेट कसे काम करते आणि लोकांना यात कसे फसवले जाते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ….

- Advertisement -