घरव्हिडिओलोकलबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले

लोकलबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात १ मेपासून लॉकडाऊन करण्यात आले. सुरुवातीला हा लॉकडाऊन १५ दिवसाचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत असून आता पुढील नियमावली काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार दिवसात लॉकडाऊनच्या शिथिलतेवर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता ‘लॉकडाऊन’च्या शिथिलतेवर नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहावे लागणार आहे.

- Advertisement -