घरव्हिडिओसरकारी ड्रेस कोड विषयी पहा मुंबईकर काय म्हणतात?

सरकारी ड्रेस कोड विषयी पहा मुंबईकर काय म्हणतात?

Related Story

- Advertisement -

राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे.  शासकिय कार्यालयात येताना टी शर्ट, जीन्स घालून येऊ नये असे सांगण्यात आले आहे. महिला कर्मचाऱ्यांनाही साडी, कुर्ती, दुपट्टा किंवा ट्राउजर घालणे बंधनकारक आहे. या निर्णयावर पहा मुंबईकर काय म्हणतात?

- Advertisement -