- Advertisement -
एकीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं छेडली जात असताना त्याचे पडसाद गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतही उमटू लागले आहेत. मुंबईत दुसऱ्या दिवशीही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. मुंबईतील भिवंडी, कुर्ला, गोवंडी,वडाळा, कांदिवली या ठिकाणी शांततेत आंदोलनं करत विरोध केला गेला.
- Advertisement -