घरव्हिडिओकर्णकर्कश्य हॉर्नऐवजी ऐकू येणार भारतीय संगीताचे मधुर सूर

कर्णकर्कश्य हॉर्नऐवजी ऐकू येणार भारतीय संगीताचे मधुर सूर

Related Story

- Advertisement -

केंद्रीय वाहतूक मंत्रालय कर्कश्य आवाजाचे हॉर्न बदलून त्याऐवजी भारतीय संगीत वाद्यांचा आवाज निर्माण करणारे हॉर्न वापरण्याचे आदेश देणार आहे. मंत्रालयाकडून लवकरच याबाबत अध्यादेश काढण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात दिली.

- Advertisement -