घरव्हिडिओराजकारणी, कलाकार आणि अधिकाऱ्यांनी शेअर केला 'माय महानगर'चा अनुभव

राजकारणी, कलाकार आणि अधिकाऱ्यांनी शेअर केला ‘माय महानगर’चा अनुभव

Related Story

- Advertisement -

‘माय महानगर’ या वेबपोर्टला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षभरात युजर्स आणि फॉलोअर्सची मिळालेली साथ ही आमच्यासाठी अमूल्य आहे. या ‘माय महानगर’चे आता चौथ्या वर्षात पदार्पण होत असून पुढील वाटचालींसाठी राजकीय नेते, कलाकार आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा खूपच मोलाच्या असून त्यांनी यानिमित्त माय महानगर सोबत घालवलेले अविस्मरणीय अनुभव देखील त्यांनी शेअर केले आहेत.

- Advertisement -