घरव्हिडिओमुंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी

मुंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी

Related Story

- Advertisement -

मुंबईत आज सकाळीपासून ढगाळ वातावरण पहायला मिळात आहे. आज सकाळीच मुंबईतील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत मागील १ तासापासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. त्याचप्रमाणे सायन, चेंबूर, कुर्ला,परेल,माहिम, दादर परिसरात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन हिवाळ्यात सकाळीच तुरळक पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.

- Advertisement -