Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यात मिनी UPA चाच प्रयोग सुरू,आज राहुल गांधींची भेट घेणार- संजय राऊत

राज्यात मिनी UPA चाच प्रयोग सुरू,आज राहुल गांधींची भेट घेणार- संजय राऊत

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नक्कीच मी आज भेटणार आहे. आम्ही ऐकमेकांशी संवाद ठेवत असतो. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेत सहभागी झालेला पक्ष आहे. ऐकमेकांच्या मदतीने समान नागरिक कार्यक्रमांवरती आम्ही सरकार चालवत आहोत. असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसेच राज्यात मिनी युपीएचाच प्रयोग सुरू आहे. असं देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -