Tuesday, January 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची आज निवड

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची आज निवड

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या परंतु या निवडणुकांमध्ये चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक, या निवडणुकीपूर्वी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला आणि भाजप- शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्योरापांमुळे निवडणुक चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे.

- Advertisement -