घरव्हिडिओसोमय्या देशद्रोही, बाप-बेटे जेलमध्ये जाणार, राऊतांचा पुन्हा इशारा

सोमय्या देशद्रोही, बाप-बेटे जेलमध्ये जाणार, राऊतांचा पुन्हा इशारा

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी भाजप नेते आणि माजी खासदार यांच्यावर पुन्हा एकदा मोठा आरोप केला आहे. सोमय्या महाराष्ट्रद्रोही होतेच आता देशद्रोहीसुद्धा झाले आहेत. सोमय्यांनी आयएनस विक्रांतसाठी सेव्ह आयएनएस विक्रांत अशी मोहिम राबवली यामध्ये ५७ ते १०० कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच गुरुवारी पुन्हा ट्विट करुन संजय राऊत यांनी सोमय्या जेलमध्ये जाणार माझे शब्द लिहून घ्या असा इशारा दिला आहे.

- Advertisement -