घरव्हिडिओपवारसाहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळच असतं –यशोमती ठाकुर

पवारसाहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळच असतं –यशोमती ठाकुर

Related Story

- Advertisement -

काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पवारसाहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे, असं यशोमती ठाकुर म्हणाल्या.

- Advertisement -