घरव्हिडिओसर्व सामान्यांसाठी लोकल सुरु?

सर्व सामान्यांसाठी लोकल सुरु?

Related Story

- Advertisement -

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार असल्याची भूमिका राज्याच्या महाधिवक्त्यांनी कोर्टात मांडली. त्यामुळे आज राज्य सरकार मुंबई लोकलबाबत काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -