Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ करुणा शर्मा सुनावणी पुढे ढकलली

करुणा शर्मा सुनावणी पुढे ढकलली

Related Story

- Advertisement -

जातिवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तुल आढल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू मांडली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 18 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता करुणा शर्मा यांना आणखी काही काळ न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

- Advertisement -