Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये, UNGA च्या ७६ व्या सत्राला करणार संबोधित

पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये, UNGA च्या ७६ व्या सत्राला करणार संबोधित

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान मोदी आज संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत. यंदा संयुक्त राष्ट्र महासभेचे (UNGA) चे ७६ वे सत्र आहे. आज भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ६.३० वाजता UNGA मध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु होईल. या दरम्यान, पंतप्रधान मोदी कोरोना विषाणू, दहशतवाद आणि हवामान बदलांच्या आव्हानांबद्दल बोलण्याची शक्यता आहे.

- Advertisement -