Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ UPSC Result अंकिता जैनने पटकावला देशातून तिसरा क्रमांक

UPSC Result अंकिता जैनने पटकावला देशातून तिसरा क्रमांक

Related Story

- Advertisement -

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला यात राज्यातील 100 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. यूपीएससीच्या परीक्षेत अंकिता जैन देशातून तिसरी आली असून युपीएससी देण्याची अंकिताची ही चौथी वेळ आहे. महत्त्वाचं म्हणजे अंकिताची बहिण वृषाली जैन देखील देशात यूपीएससीच्या परीक्षेत 21वी आली आहे . पुढे जाऊन अंकिताला महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करायचे आहेत.

- Advertisement -