घरव्हिडिओराज्यातील ४ हजार निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर

राज्यातील ४ हजार निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर

Related Story

- Advertisement -

राज्यातील आरोग्य सेवेची यंत्रणा आज शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जवळपास ४ हजारांहून अधिक डॉक्टर्स हे संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स (MARD) च्या माहितीनुसार राज्य सरकारने कोरोना काळातील वैद्यकीय शिक्षण फी माफी करण्यासाठीचे कोणतेही लिखित आश्वासन दिलेले नाही. पण त्याचवेळी कोरोना रूग्णांमध्ये अतिदक्षता विभागातील कोरोना रूग्णांसाठीची सेवा या संपाच्या काळात सुरूच राहणार असल्याचे मार्डने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -