घरव्हिडिओशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

Related Story

- Advertisement -

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सोमवारी निधन झाले. तब्येत खालावल्याने त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी पहाटे ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मात्र रविवारी रात्री ८.०० च्या सुमारास न्यूमोनियाचे निदान झाल्याने त्यांची प्रकृती खालवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यानंतर सकाळी रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली.

- Advertisement -